‘लाडकी बहिण’ योजनेत महिलांना आता फक्त ₹५०० मिळणार – जाणून घ्या संपूर्ण माहिती!
महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहिण’ योजनेत मोठा बदल – आता ₹१५०० ऐवजी फक्त ₹५००? महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहिण’ योजनेत एक मोठा आर्थिक बदल करण्यात आला आहे. यापूर्वी या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा ₹१५०० आर्थिक सहाय्य मिळत असे, ते आता फक्त ₹५०० पर्यंत कमी करण्यात आले आहे. ‘लाडकी बहिण’ योजनेत महिलांना आता फक्त ₹५०० मिळणार यामुळे ७,७४,१४८ महिला … Read more